पूजा पाठ यज्ञ होम हवन कुंडली ज्योतिष वास्तू परीक्षण टेलीपथी गोसेवा अध्यात्मिक व्याख्याता

पूजा, होम हवन, संस्कार 

वास्तू परीक्षण व मार्गदर्शन

ज्योतिष, भविष्यकथन, पत्रिका मीलन

DOWSING या लोलक शास्त्राच्या सहाय्याने आर्थिक, शैक्षणिक, कौटुंबिक अशा तुमच्या अनेक शंकांचे समाधान

TELEPATHY च्या सहाय्याने व्यक्ती, सजीव आणि निसर्ग यांच्याशी संवाद साधण्याचे कौशल्य.

व्याख्याने व तत्वज्ञान समजावून सांगण्यासाठी प्रवचने

"Since incorporating Vastu remedies into our home, we've noticed a significant improvement in our family's well-being. The positive energy feels palpable, and we're all happier and more relaxed."

Mr. Deepak S.

"Before vastu visit of Pendse Guruji, our business was stagnant. After implementing the recommended changes, we've seen a remarkable increase in productivity and client satisfaction. The positive flow of energy has undoubtedly contributed to our success."

Mr. Vaibhav

"डाऊझिंग आणि पत्रिका दोन्हीच्या एकत्रित अभ्यासाने मला माझ्या करिअरच्या दिशेबद्दल स्पष्टता दिली आहे. मला माझ्या क्षमतांचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करण्यासाठी गुरुजींकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळते आहे."

Anita S.

"माझ्या जोडीदाराची कुंडली माझ्याशी मिळून पाहिल्यानंतर, आमच्यातील सुसंगतीबद्दल मला अधिक चांगले समजले आहे. यामुळे आमचे नाते अधिक मजबूत झाले आहे."

Ajay & Shalini

अभ्यासाचे आणि व्याख्यानांचे विषय

वेद वेदांग, उपनिषदे, राम कथा, भागवत कथा यातील कथा आणि तत्व. आपल्या देवता मूर्ती, चरित्र आणि तत्वज्ञान याद्वारे समजावून सांगण्यासाठी प्रवचने.

Our Activities

गोसेवा

नमस्कार !! गाईचे महत्व आपण सगळे जण जाणतो. गाय आपल्याला पूजनिय आहे.गावो विश्वस्य मातर: वेदांनी म्हटलंय. गोप्रदानाला आपल्याकडे विशेष महत्त्व आहे. गाय म्हणजे आपली भारतीय वंशाची ...

यज्ञ सेवा

यज्ञ सेवा आपल्या मनात असूनसुद्धा अनेक प्रकारचे मोठे यज्ञ आपण आपल्या घरी करू शकत नाही. यामध्ये आर्थिक, शारीरिक अडचणी असतात त्याच बरोबर मनुष्यबळ आणि जागेची ...

११ शनिवार संस्कार वर्ग

संस्कार वर्ग – श्रीराम उपासना दापोली – चिपळूण लहान मुलांसाठी श्लोक, विविध देवतांची स्तोत्रे, रामायण महाभारतातील गोष्टी, शुभंकरोती, मनाचे श्लोक, असे विषय घेऊन मुलांच्या मनात  ...

गणेश स्थापना

गणेश स्थापना – प्राणप्रतिष्ठा नमस्कार,आपल्या गणपती बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठापूर्वक स्थापनेसाठी शहरांमध्ये गुरुजी मिळणे अवघड झाले आहे. आपल्या गणेशाची पूजा विधिवत व्हावी असं आपल्याला वाटतं. म्हणूनच मी ...

श्रीराम यज्ञ

श्रीराम यज्ञ जो हिंदू आहे आणि रामभक्त आहे तो प्रत्येकजण या मध्ये सहभागी होऊ शकतो. प्रत्यक्ष हवानात सर्वांना सहभागी करून घेणारा यज्ञ आहे. माझा राम ...

Latest Articles

Blog is where I discuss aspects of spirituality, sanskar & other details of our services as well as activities