डाऊझिंग
विज्ञानं ब्रह्मेति व्यजानात् । विज्ञानाद्धयेव खल्विमानि भूतानि जायन्ते ।
विज्ञानेन जातानि जीवन्ति । विज्ञानं प्रयन्त्यभिसं- विशन्तीति ।
तद्विज्ञाय । पुनरेव वरुणं पितरमुपससार । अधीहि भगवो ब्रह्मेति ।
तञ्होवाच । तपसा ब्रह्म विजिज्ञा- सस्व । तपो ब्रह्मेति ।
स तपोऽतप्यत । स तपस्तप्त्वा ॥
प्रत्येक व्यक्तींमध्ये, त्यांच्या आचार-विचारांमध्ये रंगरूपामध्ये, बौद्धिक क्षमतेमध्ये फरक आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक शब्द हा वेगळा विचार व अर्थ घेऊन निर्माण होतो. या प्रत्येकं शब्दाचे विशिष्ट सामर्थ्य असते व त्या शब्दांच्या ध्वनीलहरींमध्ये विश्वात सर्वत्र ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता असते. या स्पंदनलहरींना कसलीही मर्यादा नसते. या स्पंदनलहरींचा अभ्यास म्हणजेच डाऊझिंग होय.
डाऊझिंग करून आपण सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतो.
कौटुंबिक डाऊझिंग
- स्वतःसंबंधी कोणते निर्णय घ्यावे?
- स्वतः नोकरी की व्यवसाय करावा?
- व्यवसाय करायचा असल्यास कोणत्या प्रकारचा करावा ?
- व्यवसाय येणारे यश किंवा अपयश कसे ओळखावे ?
- आपल्या पाल्यांच्या उज्ज्वलभविष्यासाठी उपयुक्त शिक्षण, व्यवसाय, किंवा नोकरी याचा अंदाज घ्यावा.
- पत्नीने घरकामाखेरीज आर्थिक हातभार कसा लावावा ?
- घर कसे, कोठे व केव्हा घ्यावे? उत्तम व अनुकूल घर शोधणे.
आर्थिक डाऊझिंग
- आयुष्यात पैसा कशा प्रकारे कमवावा ?
- उद्योगक्षेत्र उत्तम असेल किंवा नोकरी योग्य आर्थिक हातभार लावेल काय?
- मिळवलेले उत्पन्न कसे गुंतवावे ?
- शेअर ट्रेडिंग आपल्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीला हातभार लावेल काय?
- नोकरीच्या निवृत्तीनंतर आपण काय करावे ?
शैक्षणिक डाऊझिंग
- कोणता शैक्षणिक अभ्यासक्रम निवडावा ?
- निवडलेला अभ्यासक्रम पूर्ण यश, आर्थिक बळ मिळवून देईल का?
- निवडलेला अभ्यासक्रमामध्ये अधिक नैपुण्य मिळवून त्याद्वारे मानमरातब मिळवून देईल का?
- सामाजिक क्षेत्रासाठी डाऊझिंग – सामाजिक कार्याचे कोणते क्षेत्र मानसिक समाधान देईल ?
आरोग्यविषयक डाऊझिंग
- आपल्याला आरोग्य विषयक मार्गदर्शन करतो.
- मानसिक शांती मिळविण्यासाठी कोणत्या प्रकारच्या आरोग्यविषयक शाखेचा उपयोग करावा हे सर्व डाऊझिंगने शोधत येते.
व्यावसायिक डाऊझिंग
- नोकरी उच्च पद मिळविण्यासाठी कोणत्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचा अवलंब करावा?
- नोकरी असल्यास कोणता जोडधंदा सुरू करावा ?
- कोणत्या व्यवसायाची निवड करावी?
- उद्योगाचा विस्तार कशा पद्धतीने करावा?
- उद्योगासाठी कोणत्या भविष्यकालीन योजना आखाव्या ? उद्योगासाठी कशाप्रकारे कामगारांची निवड करावी?
- मूल्यवान व किंमती वस्तू निर्माण करणाऱ्या लघुउद्योगात योग्य व प्रामाणिक कामगारांची निवड कशी करावी?
- चोरी व हातचलाखी करणाऱ्या कामगारांच्या कसा शोध घ्यावा ?
- उद्योगास जास्तीत जास्त प्रतिष्ठा मिळवण्यासाठी कोणत्या उद्दिष्टांवर भर द्यावा?
- कामगारांमधील सुप्त शक्ती व गुण कसे ओळखावे? कामगारांमधील नैपुण्यता व कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी कोणत्या योजनांचा फायदा घ्यावा?
- उद्योगासाठी योग्य वितरकाची निवड कशी करावी?
- उद्योगात ग्राहकांचा सहभाग कसा असावा?
- प्रतिस्पर्धा उद्योजकांच्या योजनांचा अभ्यास करून आपल्या उद्योगांसाठी सरस व फायदेशीर योजना डाऊझिंगने कसा निवडावा ?
GEOMANCY
"ANCIENT FORM OF DIVINATION IN TERMS OF WORLD CULTURE"
The art of creating balance and harmony between people and the energies of the earth. The study of the energies of the earth and earth-based divination techniques that have appeared in nearly all cultures.
The art of reading the Earth’s energies and aligning our environment to take best advantage of them.
The art of putting humans, their habitats and their activities into harmony with the visible and invisible world around us.
Divination by the earth. A wide spread system of divination either by means of designs drawn randomly on the ground with sand, pollen, or other similar powders or by detecting, through calculations and signs, the hidden forces present in the landscape.
Divination by interpreting the Element of Earth. Forms include scattering and throwing dirt, gravel or sand, interpreting lines or figures traced.
Geomancy is the study of figures on the ground and the influence of the Earth’s “currents”.
डाऊझिंग - प्रश्नोत्तरे
Frequently Asked Questions
१. डाऊझिंग नक्की कसे काम करते ?
डाऊझिंगमध्ये ज्याचा अभ्यास करायचा आहे त्याची स्पंदने पेंडूलम म्हणजेच लोलकाच्या सहाय्याने घेतली जातात. स्पन्दान्लाहारींचा अभ्यास करून आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवता येतात.
२. स्पंदने घेण्यासाठी स्वतः हजार असावे लागते का ?
व्यक्तीचा, वास्तूचा किंवा आपल्याला ज्याच्याविषयी प्रश्न आहे त्याच्या फोटोवरून स्पंदने घेता येतात.
३. जिओपथिक स्ट्रेस म्हणजे काय ?
जमिनीखालून नेहमीच काही प्रवाह वाहत असतात त्यातील काही दुषित पाण्याचे प्रवाह सुद्धा असतात. भूगर्भातील हालचालींमुळे निर्माण होणार्या बलाचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. त्या लहरींच्या प्रवाहाचा अभ्यास करून आपण स्वतःचा बचाव करू शकतो.
४. डाऊझिंग केल्याने काही त्रास होतो का ?
अजिबात नाही. यामध्ये डाऊझिंग करणारा आणि ज्या प्रश्नाविषयी करायचं त्यांना काहीही त्रास होत नाही. डाऊझिंग म्हणजे फक्त स्पंदन लहरींचा (VIBRATION) अभ्यास आहे.


