यज्ञ सेवा

यज्ञ सेवा

आपल्या मनात असूनसुद्धा अनेक प्रकारचे मोठे यज्ञ आपण आपल्या घरी करू शकत नाही. यामध्ये आर्थिक, शारीरिक अडचणी असतात त्याच बरोबर मनुष्यबळ आणि जागेची कमतरता अशासुद्धा अडचणी असतात. या सर्वांवर मात करून आपल्या आराध्य देवतेची उपासना आपल्याकडून घडावी म्हणून आम्ही यज्ञाचे आयोजन करतो त्यामध्ये आपणासार्वांना सहभागी करून घेतो. यथाशक्ती यथामती आपण या यज्ञात तन मन धन पूर्वक सहभागी होऊ शकता. सामुहिक उपासनेच महत्व आपण सर्व जाणतो. आराध्य देवतेचे आशीर्वाद आणि कृपा मिळवण्यासाठी आपण एकत्र येऊन यज्ञ सेवा करूया.