Description
सर्व विघ्न निवारण यंत्राचा उपयोग आपल्या अडचणींवर मात करण्यासाठी, मनातल्या शुभ मनोकामना पूर्ण करण्यासाठी तसेच व्यवहारात विजय मिळण्यासाठी उपयुक्त आहे. अनुभव सिद्ध असलेले हे यंत्र तुमच्या पत्रिकेतील ग्रहस्थितीप्रमाणे अभ्यासपूर्वक तयर करून दिले जाते. हे यंत्र गळ्यात किंवा हातात दोऱ्याच्या सहाय्याने धारण करावयाचे असते. चांदीमध्ये बनवलेले हे यंत्र सिद्ध करून रु.1600 मध्ये घरपोच मिळते.
त्याच बरोबर यंत्रासोबत दिलेल्या मंत्राचा जप दररोज न चुकता दिलेल्या संख्येने करायचा असतो. सर्व माहिती यंत्रासोबत असलेल्या पत्रकामध्ये दिलेली असते.
याच यंत्राची फ्रेमसुद्धा आपल्या व्यावसाईक ठिकाणी किंवा घरामध्ये लावण्यासाठी उपलब्ध असते.
यंत्रासह श्रद्धापूर्वक केलेल्या जप उपासनेचे फळ मिळवा.












Reviews
There are no reviews yet.