Description
देशी गाईचे तूप
मंद आचेवर दूध तापवून साय आणि दूध असे संपूर्ण विरजण रात्री लावण्यात येते. पहाटे तयार झालेल्या दह्याला मंथन करून घुसळून लोणी काढले जाते. लोणी पितळयाच्या भांड्यात कढवून तूप केले जाते. या प्रक्रियेला वैदिक पद्धत म्हणतात. असे १ लीटर तूप तयार करायला साधारणपणे ३० लीटर दुधाची आवश्यकता असते. म्हणून हे औषधी तूप महाग असते
* देशी/गिर गाईच्या तूपामुळे –
रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यात मदत होते.
केस आणि त्वचा निरोगी राहते
मेंदूचे कार्य सुधारते
हाडे बळकट होतात.
हे तूप व्हिटॅमिन ए, डी, के आणि ई सारख्या आवश्यक पोषक तत्त्वांनी समृध्द आहे.
तसेच विविध आजारांत औषध म्हणून कार्य करते





Reviews
There are no reviews yet.