Description
नक्षत्र वृक्ष भस्म
आपल्या प्राचीन भारतीय ज्योतिषशास्त्र आणि आयुर्वेद संहितेनुसार, प्रत्येक राशी आणि नक्षत्राचा संबंध एका विशिष्ट वृक्षाशी (नक्षत्र वृक्ष) असतो. या वृक्षांच्या लाकडापासून आणि पानांपासून अत्यंत शुद्ध व सूक्ष्म पद्धतीने तयार केलेले ‘नक्षत्र वृक्ष भस्म’ आता तुमच्यासाठी उपलब्ध आहे.
हे भस्म इतके मऊ आणि शुद्ध आहे की तुम्ही याचा वापर फेस पावडर सारखा सहज करू शकता !
नक्षत्र वृक्ष भस्माचे लाभ –
सकारात्मक ऊर्जेचा संचार: घरातील आणि शरीरातील नकारात्मक ऊर्जा (Negative Energy) दूर करून प्रचंड पॉझिटिव्हिटी वाढवते.
चेहऱ्यावर अलौकिक तेज (Natural Glow): फेस पावडर सारखे लावल्यामुळे चेहऱ्यावरील डाग, साचलेली नकारात्मक ऊर्जा दूर होऊन चेहऱ्यावर एक वेगळेच तेज निर्माण होते.
प्रगती आणि उन्नती: नोकरी, व्यवसाय आणि करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होऊन प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतात.
सुख-समृद्धी: आर्थिक विवंचना दूर होऊन घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते.
हे भस्म कसे वापरावे?
सकाळी हलकेच भस्माप्रमाणे : रोज सकाळी अंघोळीनंतर किंवा घराबाहेर पडताना हे भस्म चेहऱ्यावर हलकेच लावावे. यामुळे दिवसभर नकारात्मक ऊर्जेपासून तुमचे रक्षण होईल.
स्नान करताना: रोज सकाळी स्नानाच्या पाण्यात चिमूटभर नक्षत्र भस्म टाकून स्नान करावे.
धूप म्हणून: संध्याकाळी घरात हे भस्म धुपासारखे जाळून त्याचा धूर सर्वत्र पसरवावा.







Reviews
There are no reviews yet.